प्रतिनिधी/ उस्मानाबाद
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने १ मे कामगार दिनाचे औचित्य साधुन उस्मानाबाद  शहरातील ताजमहाल टॉकीज समोर कामगार कट्टा येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंद्रजित साळुंके, सिध्दार्थ बनसोडे, तिप्पा अलकुंटे, रावसाहेब यमपुरे, अब्दुल यासीन मुंडे, विठ्टठल शंकर रोहिले, बालु दाबाडे, सतीश शिंदे, क्षिरसागर आदी कामगारांचा यशोचित सत्कार करण्यात आला ।
कार्यक्रमास ज्येष्ठ विघीज्ञ अॅड. आशा टेले, प्रभाकर निपाणीकर, अॅड. अजय वाघाळे, अॅड. रमेश भोसले, सिध्दार्थ बनसोडे, उपाध्यक्ष सतीश शिंदेव व मजुर, कामगार मोठया संख्या से उपस्थित होते.
 
Top