अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन.    



धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस ठाकरे शिवसेनेचे  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास  पाटील यांनी आज अहिल्यादेवी होळकर  पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

एक अतिशय कुशल प्रशासक,उत्तम संघटक,न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी_होळकर यांचे कार्य महान होते असे सांगितले  जयंती दिना निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी लिंबराज डुकरे गणेश सोनटक्के नगरसेवक पंकज पाटील नाना घाडगे रवी कोरे आळणीकर हनुमंत देवकते लोंढे राणा बनसोडे आदी उपस्थित होते

 
Top