भुम (प्रतिनिधी)- सिद्धी मोटे, बळे संजना, हाडुळे अनुज, होनराव गौरीश, शिंदे अस्मित, बोराडे राजलक्ष्मी, शरयू साठे, डोके अनुष्का, दुधाळ ज्ञानेश्वरी, डोके सौरभ, फरताडे अथर्व, फारणे शिवम, चौरे स्नेहा, शिंदे क्षितिजा, कांबळे उत्कर्ष, नागरगोजे बालाजी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. तर रविंद्र प्राथमिकच्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले.
समृद्धी धनवटे, प्रसेनजीत गडदे, माधुरी तेली या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षक विलास सलगर, शिवाजी मद्देवाड, अमित भालेकर, सचिन कलमे यांचाही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
