भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी महाराष्ट्र - धाराशिव November 17, 2025 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नवनाथ पसारे, अमोल कसबे, वैभव डिगे,अविनाश खांडेकर, बाळासाहेब रसाळ, अशपाक शेख, विष्णू मोरे आदी उपस्थित होते.