मुरूम (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील मुरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक /मार्गदर्शक/आधारस्तंभ माजी राज्यमंत्री बसवराज माधवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष बापूराव माधवराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा संचालक शरण बसवराज पाटील, संस्थेचे सचिव व्यंकट जाधव गुरुजी व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी उल्हास घुरघुरे यांची निवड झाल्याबद्दल माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व स्टाफ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. शोभा पटवारी मॅडम,प्रा.राजीव शाळू,प्रा.उमाकांत महामुनी, प्रा. नाकाडे सुधीर शेषराव, प्रा.कांबळे आण्णाराव बाबुराव,प्रा सोलंकर नारायण त्र्यंबक, प्रा रामपूरे सतिश नामदेव, प्रा सुर्यवंशी अजित सुर्यकांत, प्रा बंडगर बिभीषण दत्तात्रय, प्रा अंबर विश्वजीत चंद्रकात, प्रा राठोड दयानंद लक्ष्मण, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य,श्री.,प्रा. गायकवाड अमोल मनोहर, प्रा.वाकडे रत्नदीप राजेंद्र, प्रा. जमादार सलीम गणी, प्रा.राठोड अजित मोतीराम, प्रा.उण्णद रेखा रमेश, प्रा. सांगळे दीपक उद्धव, प्रा.सरस्वती तपसाळे प्रा.माधुरी नरगिडे आदीसह सर्व शिक्षण शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.