भूम ( प्रतिनिधी)- आज नगरपरिषद कार्यालय भूम समोर भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत देशाचे भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून व पुष्प अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, प्रशांत पाटील, उमेश राजे निंबाळकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, ऍड. जावेद काजी अग्निवेश शिंदे, भूम तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश शेंडगे, कार्याध्यक्ष ऍड.सिराज मोगल, दादासाहेब दळवी, ऍड. अमृता गाढवे, मोईज सय्यद शेखापूरकर, समयोदिन काजी, दत्ता तांबे, सोपान वरवडे, प्रभाकर डोंबाळे, फिरोज बागवान, समाधान इंदलकर मोहम्मद पटेल, अण्णा महानवर, वाहेद कुरेशी, राम सावंत, राजाभाऊ सरवदे, भीमराव देशमुख, शेरखान पठाण, ताहेर पटेल, रामभाऊ शेळके, कैलास शिंदे, सादिक शेख, इकबाल पठाण, राजाभाऊ सरवदे, सचिन वाघ, बादशाह शेख, लियाकत पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते