परंडा (प्रतिनिधी)- भाजपा तालुकाध्यक्ष तथा परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि वाकडी ग्राम पंचायत सदस्य अरविंद रगडे यांच्या वाढदिवसानिमित दि.20 ऑगस्ट रोजी राजमुद्रा प्रतिष्ठान, वाकडी यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.त्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजन केले होते. रक्तदान शिबिरात 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन गणेश नाना बानगुडे यांनी केले या प्रसंगा महेश बरगले, नवनाथ सोनमाळी विशाल शिंदे, जयवंत पाटील,श्रीराम जगताप,परमेश्वर बानगुडे,रवी शिंदे,संतोष बानगुडे, राज रगडे ,अजित रगडे, शिवाजी रगडे, सुरज डोके, अशोक रगडे ,आबा सावंत,बालाजी लोंढे ,संभाजी डोके, दिपक रगडे, सौरभ रगडे, कृष्णा रगडे, गोविंद रगडे ,अमर शिंदे, शहाजी डोके, सुजित शिंदे, रणजीत रगडे, सुजित रगडे भैरवनाथ माळी ,परशुराम माळी,रोहित रगडे ,प्रभू बानगुडे ,राहुल लोंढे ,ज्ञानेश्वर रगडे ,अतुल रगडे व राजमुद्रा प्रतिष्ठान वाकडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच सर्व रक्तदात्याचे राजमुद्रा प्रतिष्ठान वाकडी यांनी मनःपूर्वक आभारी मानले व संध्याकाळी वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून राजमुद्रा प्रतिष्ठान वाकडी व मित्र परिवाराकडून अरविंद रगडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, भाजपा युवा नेते समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर , कृषी उत्पन्न बाजार समिती परांडा सभापती जयकुमार जैन मालक, धनाजी गायकवाड ,अजित काकडे मुकुंद नाना चौबे, किरण कवठे ,जयंत सायकर, कुमार बापू सातपुते धनंजय जगताप ,अप्पासाहेब जगताप सर, चेअरमन रघुनाथ बानगुडे ,हनुमंत रगडे, ब्रह्मदेव लोंढे, रवींद्र अंधारे ,पांडूरंग सावंत, विनोद शिंदे ,संभाजी पाटील, उत्तम लोंढे, आप्पासाहेब बन, पिंटू बानगुडे ,लक्ष्मण रगडे ,नेताजी बानगुडे, आनंद सोनमळी, लक्ष्मण डोके, वैभव पाटील, यशवंत पाटील, ज्ञानेश्वर डोके ,संभाजी गोडगे जयवंत बानगुडे लक्ष्मण बानगुडे तानाजी बानगुडे, सौदागर फाटक ,राजाभाऊ फाटक, अनिल नरसाळे, अमोल बानगुडे, अतुल आदमाने, बापू सोनमाळी, औदुंबर नलवडे, वैभव शिंदे, प्रवीण रगडे ,सुदर्शन रगडे आदी उपस्थित होते.