तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था व शिवसेना महिला आघाडी तुळजापूर यांच्या वतीने  शहरातील महिला व युवतींसाठी मोफत पाच दिवसीय टू व्हीलर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे तरी गरजू वगैरे नंतर महिला युवतीने याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा अशी आव्हान संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई सोमाजी यांच्या वतीने करण्यात आले आहे

सदरील प्रशिक्षण दिनांक 30/7/2025 ते 3/8/2025 वेळ दुपारी 2 ते 4  या वेळात देण्यात येणार आहे .नाव नोंदणी फोनवरती करण्यात येईल 30 जुलै पर्यंत नाव नोंदणी करणाऱ्या महिला युवतींनाच प्रशिक्षण दिले जाईल याची नोंद घ्यावी त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लायसन्स काढून देण्यात येईल.


 
Top