तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीतुळजाभवानी पुजारी भालचंद्र माणिकराव मगर वय 60 वर्षे यांचे मंगळवार दि. 8 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता हदयविकाराचा तीव्र झटका येवुन दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुलीअसा परिवार आहे. त्यांच्यावर घाटशिळ स्मशानभूमीत सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.