तुळजापूर (प्रतिनिधी)-- श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधुन सोमवार दि३१रोजी धाराशिव बासपास रस्त्यावर असणाऱ्या हाँटेल ब्रीज पार्क येथे असणाऱ्या श्रीस्वामी समर्थांचा मुर्तीस पुष्पहार घालुन राकाँ शरदपवारगट चे शहराध्यक्ष अमर चोपदार यांनी दर्शन घेतले श्रीस्वामी समर्थांचा भक्तांनी येथे गर्दी केली होती.