धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल इ. 7वी विभागात 26 जुलै कारगील दिन साजरा करण्यात आला प्रथम मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे पर्यवेक्षक आर.बी. जाधव यांचे हस्ते भारतमाता व अमर जवान ज्योती स्तंभ प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर पर्यवेक्षक आर.बी. जाधव यांनी रोमांचकारी कारगील युद्धाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला त्या च बरोबर कारगील युद्धात कॅप्टन विक्रम  बत्रा यांच्या भारत मातेसाठी शहीद झाले हे सांगण्यात आले मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी स्वातंत्र्य लढ्याची तसेच कारगील दिन विशेष सांगण्यात आला या कार्यक्रमासाठी सहशिक्षक आर.जे. बोबडे इ. 7वीच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंदांनी परिश्रम घेतले सुत्रसंचालन व आभार कलाध्या पक शेषनाथ वाघ यांनी मानले.

 
Top