तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील अंगणवाडी क्रमांक 14 तेर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी  विठ्ठल  धावारे , अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे,अर्चना सोनवणे,सरोजा वाघमारे, रोहिणी कांबळे,प्रभावती वाघमारे, अश्विनी भक्ते,महादेवी शिंदे,सुनीता गायकवाड, शितल पेठे व  लाभार्थी बालक उपस्थित होते.


 
Top