तेर (प्रतिनिधी )धाराशिव तालुक्यातील तेर येथे भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी गाव चलो अभियान राबविले.

यावेळी तेर येथील विविध क्षेत्रातील नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी, विविध समाजातील विविध घटकाशी संवाद साधला, धार्मिकस्थळ,विकास कामास भेटी दिल्या तेर येथील बुथ  क्रमांक 24 वरील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात  आली .यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, स्वप्निल नाईकवाडी,विठ्ठल लामतुरे, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, अजित कदम गणेश फंड, नवनाथ इंगळे, भारत नाईकवाडी,अर्शाद मुलानी, अभिजित सराफ, जुनेद मोमीन, मंगेश फंड, किशोर काळे, हरी भक्ते,धनंजय सुरवसे, सुरेश माने, किरण फंड, मंगेश मुळे, आतिश फंड, रामा कोळी, अमित कोळपे, तानाजी बंडे यांच्यासह नागरिक,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top