धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी प्रथम प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक कोळी सरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांनी केलेल्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक कोळी एस.बी., पर्यवेक्षक इंगळे वाय. के., कोरडे एस.जी., श्रीमती गुंड बी.बी., गोरे एन.एन, जाधव आर.बी, गायकवाड के.वाय, देशमुख डी.ए, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक वीर डी.जे, बागल पी.टी., कदम पी.एन, जाधव एस.एस. डी.व्ही इनामदार, भोईटे, टी.पी. शेटे आणि गवळी बी.टी , किरण गरड, खडके एस.एस, पाटील के. के., ठेले एच.एस., देशमुख संतोष , सांडसे व्ही .एस , बनसोडे एस.एस., एस.डी. माकणीकर, पी.टी.सूर्यवंशी, पवार ए.सी. भरत नाडे, आर.पी. पवार, दिरगुळे एस.डी ,सी.ए. लांडे, डी. व्ही. इनामदार, इंगळे व्ही. बी., माने एम.के., माने ए. एच., बेलदार पी.ए., सांळुके एल.जी., लोखंडे, पाटील एस.सी., वाघमारे एम.पी , दिपक केंगार , प्रकाश गावीत, अंबादास माढे, विश्वास शेवाळे, बेताळे सर, बिभीषण बुर्ले, एस.डी. क्षिरसागर, तु.भा. यादव,कलाध्यापक वाघ शेषनाथ व शिवाजी भोसले व मुळे नेताजी यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.