संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील काळा मारुती चौक येथील जय भवानी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील  दुधगावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी धनंजय राऊत, सिद्धार्थ बनसोडे, संस्थापक सतीश कदम, नागेश जगदाळे, अभिजीत बुलबुले, उमेश घायाळ, संभाजी धत्तुरे, शिवजयंती समितीचे अध्यक्ष शुभम कदम, कार्याध्यक्ष नंदू माने, नितीन देवकर, अथर्व कदम, ओंकार माने, विजय साळुंखे, स्वरूप स्वामी, रवी खंडेराव, शंकर राठोड, समीर शेख, सोनू गायकवाड, नितीन देवकर, स्वहम माने, रोहन माने, सुरज दुरुगकर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top