तुळजापूर/ प्रतिनिधी-

 येथील कलीम रशीद खुटेपाड यांची  मानव अधिकार एक्शन फोरमच्या राष्ट्रीय संयोजक  म्हणून नुकतीच नियुक्ती  करण्यात आली आहे. मानव अधिकार एक्शन फोरम चे संस्थापक अध्यक्ष अँड. शुभम ञिवेदी यांनी नुकतेच नियुक्ती पञ दिले आहे.

कलाम खुटेपाड यांनी यापुर्वी सहसंयोजक  पदावर काम केले होते. त्यांचे काम पाहून त्यांना संयोजक पदी निवड करण्यात  आली आहे. या निवडीचे स्वागत स्तरातुन होत आहे.

 
Top