तेर / प्रतिनिधी-

 आ. राणाजगजितसिंह पाटील यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2023 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकाकरीता निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.


 
Top