उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय हे सामंजस्य करारा प्रमाणे 03 वर्षा करिता किंवा आवश्यकते प्रमाणे वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग यांच्या कडे  नव्याने सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे.

करिता रुग्ण सेवेशी निगडीत पत्रव्यवहार या पुढे अधिष्टाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,उस्मानाबाद यांच्या नावे करण्यात यावी  असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.व्ही.गलांडे-पाटील यांनी कळविले आहे.


 
Top