तुळजापुर/ प्रतिनिधी- 

राष्ट्रवादी  काॅंग्रेसच्या खासदार  सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या  मंत्री अब्दुल सत्तार यांना  छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर जोडे मारू अंदोलन  करून  मंञी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

यावेळी सक्षणा सलगर,  राजश्री देशमुख , संगिता काळे, डा. प्रतिक्षा चव्हान, दुर्गश सांळुके , संदीप गंगणे, शशीकांत नवले, फिरोज पठाण,  शशीकांत नवले, शरद जगदाळे,  गणेश नन्नवरे,  गोविंद देवकर, समाधान ढोले, तौफीक शेख, संकर्षण देशमुख, रोहीत चव्हाणसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व शाखेचे पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top