उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 14 ( भिम नगर ) येथे 25.9 लक्ष इतका निधी मंजूर झाला असून,आज तिथे जाऊन पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भुमीपूजन भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करून हे काम करणाऱ्यांना दर्जेदार व सर्वोत्तम काम करण्यासाठी सूचना केल्या.

  यावेळी सुनील काकडे, अभय इंगळे, प्रविण सिरसाटे, नरेन वाघमारे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top