तेर / प्रतिनिधी 

 खा. ओमप्रकाश   निंबाळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख व आ कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पवनराजे फाऊंडेशन यांनी  उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे रेशन कार्ड नाव दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, ई श्रम कार्ड काढून देणे यासाठी शिबिर आयोजित केले होते.                                                         

 यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतीश सोमाणी, माजी सरपंच महादेव खटावकर ,युवासेना उपतालुका प्रमुख अविनाश इंगळे, शिवसेना विभाग प्रमुख अमोल थोडसरे,तेर गण प्रमुख सुरेश पौळ, उपतालुका प्रमुख हिज्जु काझी ,अविनाश आगासे, फैसल काझी, नामदेव कांबळे, रियाज कबीर, काका राऊत, जय कांबळे, अक्षय कोळपे ,किसन कांबळे, मुसेब काझी आदी उपस्थित होते.


 
Top