तुळजापूर / प्रतिनिधी-
भाजयुवा मोर्चा वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅली करण्यात आली ,रँलीचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन करण्यात आला.
या रॅलीत उस्मानाबाद जिल्हा मजुर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे ,विनोद गंगणे, सचिन पाटील, संतोष बोबडे, आनंद कंदले, नारायण नन्नवरे, शिवाजीराव बोधले ,सुहास साळुंके, नागेश नाईक ,दिपक आलुरे, राजेश्वर कदम , दिनेश बागल, शहर राम चोपदार, रोहित पाटील, सचिन रसाळ ,राहुल साठे , दयानंद मुडके, दयानंद शिंदे ,नरेश अमृतराव ,निलेश नाईकवाडी ,रत्नदीप लोंढे, विनायक बर्वे, विशाल झाडपिडे सागर गंगणे, नागेश कदम,सतीश बांडे, मिथुन पोपळे, राम देवकर ,लक्ष्मण देवकर, शिवा ईटकर ,शंभू काशीद, अण्णा गुंडगिरी ,विकास चव्हाण ,महेश पवार ,अविनाश कंदले ,विजय क्षिरसागर,अजय धनके, दिदार सय्यद ,अभिजित लोके,बाबा श्रीनामे आदी सहभागी झाले होते.