तुळजापूर / प्रतिनिधी :- 

 तालुक्यातील सरडेवाडी येथील ग्रामपंचायतचा वतीने घर तिथे वृक्ष उपक्रम अंतर्गत गावातील प्रत्येक घरात: चिंच आंबा लिंब पेरु अशा फळझाडांची वाटप करण्यात आली.

यावेळी  ग्रामसेवक. अशोक वडकुटे. ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मच्छीद्रं धुरगुडे. रुक्मिणी प्रकाश धुरगुडे. गणेश जयहिंद धुरगुडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top