उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

उस्मानाबाद नगर परिषद निवडणुक आरक्षण सोमवार दि. १३ जून रोजी काढण्यात आले. या आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने एस.सी, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण एसटी आदी आरक्षण काढण्यात आले. 

प्रभाग क्र.१ अ-एस.सी साठी, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग २ अ-सर्वसाधारण ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ अ- एस.सी , ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ४ अ- सर्वसाधारण ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ५ अ- सर्वसाधारण, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ७ अ- एस-सी महिला ब-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ अ-एससी महिला, ब- सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ९ अ- सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १० अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११ अ- सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १२ अ-एसटी महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ अ-सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १४ अ-एससी महिला, ब -सर्वसाधारण, प्रभाग क्र. १५ अ- एससी महिला ब- सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक १६ अ-सर्वसाधारण  ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १७ अ- सर्वसाधारण ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १८ अ-सर्वसाधारण, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग १९ अ- एससी, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक २० अ- सर्वसाधारण , ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला या प्रमाणे ४१ जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. 

 
Top