उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद खाजा नगर सोलापूर रोड उस्मानाबाद येथे शेहजाद चौक भव्य उद्घाटन खा. ओमराजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते पार पडले. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलास पाटील, माजी चेअरमन जनता सहकारी बँक विश्वासआप्पा शिंदे,  माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, विजय मुद्दे, नगरसेवक सय्यद खलील,  सैफ शेख, मसूद इस्माईल, खादर खान, नगरसेवक बाबा मुजावर, मैनोदीन पठाण, नांदेडला हुसेनी, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, अशिष मोदाणी, प्रशांत नानासाहेब पाटील, अग्निवेश शिंदे, संजय देशमाने , कमलाकर मुंडे, महेश देशपांडे, प्रवीण कोकाटे  तसेच शहरातील नेतेमंडळी नगरसेवक,  पत्रकार,   लाईक अहमद सरकार, डॉ. शकील खान,  डॉ. अजिजोउद्दी, डॉ.लुजे, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, इर्शाद कुरेशी, कलीम कुरेशी, कुरेशी शेख, सादिक सैफ, अली रफिक, अझर काजी, हैदर रियाज, खान पटेल,   सर्फराज पटेल,  सय्यद साबेर शेख,  शाहेद शेख,  उबेद मुस्तफा पठाण, अजहर सय्यद , अमाज शेख, महादेव खामकर आदींची उपस्थिती होती. 

  सर्व नेते मंडळीचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजक शेख अब्दुल गफार, समाज सेवक शेख, अब्दुल रजाक शेख , अब्दुल जब्बार, शेख नासेर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन   केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटेल सरफराज यांनी केले तर अजिज शेख आभार मानले.

 
Top