तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यात या वर्षी आजपर्यत ६५३ मिमि इतका पाऊस पडल्याने तालुक्यात असणाऱ्या ,एकुण ३४ साठवण व पाझर पैकी १५ तलाव शंभर टक्के भरले असुन ६ तलावाची पाणीपातळी ५० टक्यापेक्षा अजुनही कमी आहे.तुळजापूर तालुक्यात १६ साठवण व १८पाझर तलाव आहेत. तुळजापूर तालुक्याची जलसंजीवणी असणारे बोरी धरण ही ओव्हर फ्लो झाले आहे.

  हंगरगा ( तुळ )लपा 84.429 टक्के , कामठा ल.पा. 100 टक्के ,  बंचाई ल.पा.  53.784  मसला ल.पा.  100.टक्के   सिंदफळ सा.त.  100.टक्के,  अपसिंगा सा.त. 100.टक्के, हंगरगा ( तूळ ) सा.त.  73.732 0.टक्के,  ढेकरी सा.त. 26.899 टक्के, खंडाळा सा.त. 40.608 टक्के,  वडगाव ( लाख ) सा.त.  31.657 टक्के , तडवळा सा.त.100.टक्के, जलसिंचन शाखा क्र. 23  मंगरूळ ल.पा.  40.909 टक्के , कसई ( ना ) 100. टक्के, यमाई ल.पा.  73.529 टक्के , अरळी ल.पा.  100टक्के, काळेगाव सा.त. 100.टक्के,  कुंभारी ( कोरेवाडी ) सा.त.  100टक्के,  सांगवी माळुंब्रा ल.पा. 78.०८८ टक्के , काटी दहीवडी ल.पा.1.211 टक्के,  गंजेवाडी ल.पा.39.522टक्के, भारती ल.पा  १०० टक्के, सांगवी काटी ल.पा. 43.293 टक्के , पिपळा ल.पा. 100 टक्के, सावरगाव सा.त.  66.014 टक्के, केमवाडी सा.त. 0.000,  तामलवाडी सा.त. 100टक्के, देवकूरळी सा.त.  66.410टक्के ,  कदमवाडी सा.त. 1.869 टक्के ,  धोत्री सा.त. 52.424,  हरणी 100 टक्के ,  इंटकळ 100टक्के,  पळस निलेगाव लपा .100टक्के,  दिडंगाव ल.पा. 84.285 टक्के,  अरबळी सा.त.68.343टक्के ओव्हर फ्लो झाले आहेत. 


 
Top