उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील तुळजाभवानी मैदानावर खो खो स्पर्धेचे उद्घाटन अनिल खोचरे, अभय इंगळे, डॉ. चंद्रजीत जाधव, सारिका काळे, रोहिणी आवारे, अभिजित काकडे, संदीप साळुंखे, प्रितम मुंडे, संदीप इंगळे, प्रवीण बागल, सुनील उंबरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून खो खो स्पर्धेला सुरूवात झाली आहे.

 
Top