तेर / प्रतिनिधी

अवैध वाळू वाहतूक करताना उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे दि. 5 जुलैला ट्रक्टर पकडला.  त्यानंतर हा ट्रक्टर ढोकी पुलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.                                          

उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रीधर माळी तलाठी तेर  श्रीनिवास पवार तलाठी वाघोली,  राहुल बेशकराव तलाठी हिंगळजवाडी,   एस .एस .हराळकर तलाठी कोळेवाडी ,पो.ना.पी.डब्लू, तरटे, जी.पी जिनेवाड  यांच्या संयुक्त पथकाणे 5 जुलैला उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील  पंकज हाजगुडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत असताना पकडून ढोकी पोलीस स्टेशन मध्ये जमा कारण्यात आला आहे.


 
Top