उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

द्रौपदीबाई नरोटे यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले. दैनिक जनमत चे संपादक महादेव नरोटे यांच्या त्या मातोश्री होत.

दि १७ मे रोजी पहाटे ५.३० वा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय १०७ होते.  त्यांच्या पार्थिवावर केमवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे, नातसूना, परतुंडे असा भलामोठा परिवार आहे. नरोटे परिवाराच्या दुःखात दैनिक लोकराज्य परिवार सहभागी आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दैनिक लोकराज्य परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


 
Top