उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत दि.26 मे 2021 पर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी पुढील संकेत स्थळावरुन https://indiapost.gov.in OR http://appost.in/gdsonline अर्ज भरावेत.

 उमेदवारांना अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचण आल्यास gdsrectt@gmail.com या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन उस्मानाबाद विभागाचे डाकघर अधीक्षकांनी केले आहे.


 
Top