उस्मानाबाद / प्रतिनिधी

भाजपाच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांची निवड करण्यात आली .असुन सदर निवडीचे पत्र भाजपाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष  काळे यांनी दिले आहे.

सामाजीक,राजकीय आणि संघटन कौशल्य असलेले नेताजी पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात पक्ष बांधणीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या याच कामाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे.या निवडी बददल नेताजी पाटील यांचे पक्षातील कार्यकर्ते आणि सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

 
Top