तेर/ प्रतिनिधी

तेर येथे राम मंदिर निर्माण निधी संकलन फेरीस प्रतिसाद मिळाला. या वेळी निधी संकलनाचा  शुभारंभ करून,जनजागृती करण्यात आली.यावेळी वेशभूषा करून जनसामान्यांच्या मनामनातील राम जागृत करण्याचे काम करण्यात आले सर्वच  नागरिकांनी  भरभरून निधी द्यावा,असे आवाहन ‘तालुका अभियान समिती’ व तेर मंडल अभियान समितीच्या वतीने करण्यात आले.

निधी संकलन फेरीसाठी कृष्णा पडळकर, मचिंद्र देवकते ,राजेश अंबाड,हरिभाऊ जाधव,राजेंद्र इमडे,राम झिंजे,चंद्रकांत लकडे,नागनाथ देवकते,अनिल टेळे, सागर कोकरे,भगीरथ पडुळकर, दशरथ टेळे,नाना कावळे,सिद्धांत पांढरे,संजय जाधव,बाबा चादरे, महेश भिसे,विलास टेळे, दिग्विजय राजपूत,केशव सलगर,अक्षय फंड,अभिजित सराफ,दत्ता पडुळकर, बालाजी कोकरे,बबलू झिंजे,राम दुधाळ,अक्षय दुधाळ,अजित टेळे,राम झिंजे,महेश वाघ,गणेश पालवे इत्यादिंसह बाल कार्यकर्त्यांनी  परिश्रम घेतले.


 
Top