तुळजापूर  / प्रतिनिधी -

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळकडू सार्वजनिक लोकवाचनालय हंगरगा(तुळ)येथे जेष्ठ नागरिक बाशु सय्यद यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी  सुब्राव, हंगरगेकर,अंबादास गव्हाणे शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,शिवसेना शाखाप्रमुख शंकर गव्हाणे, श्रीमंत चव्हाण,आमिन शेख,तानाजी चव्हाण,अक्षय गव्हाणे,किशोर चव्हाण,वैभव चव्हाण,गुणवंत धोंगडे संदीप लोखंडे,चेतन चव्हाण यावेळी उपस्थित होते.


 
Top