उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अर्थात बानाई, उस्मानाबाद शाखेच्यावतीने करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या या स्वागत समारंभास संघटनेचे अध्यक्ष ए. एच. कांबळे, इ. टी. सूर्यवंशी, डी. व्ही. गोरवके, बी. एन. देसाई, एस. व्ही. नगदे, सी. एस. सोनवणे उपस्थित होते.
