उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 पानवाडी (ता. उस्मानाबाद )येथील रहिवासी, सध्या मुरुड ता. लातूर येथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले विष्णुदास वैजिनाथ माळी  (वय 55) यांचे गुरुवारी दि, 10 सप्टेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर मुरुड येथे गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे,

 
Top