तेर/ प्रतिनिधी
तेर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांची बदली झाली आणि प्रशांत नाईकवाडी यांनी पदभार स्वीकारला. त्यामुळे तेर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. .यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,विठ्ठल लामतुरे आदींची उपस्थिती होती.