तुळजापूर / प्रतिनिधी-
 विश्व वारकरी सेनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी धनेगाव येथील हभप धनाजी महाराज कुंरुद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप तुकाराम पंढरीनाथ चौरे व संस्थापक अध्यक्ष हभप अरुण बुरपाटे यांनी नियुक्ती  केली. युक्तीपञ नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. हभप धनजी कुरुंद यांचे वारकरी संप्रादायात मोठे योगदान असल्याने या  निवडीचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.

 
Top