तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने सदरील परिसर कंटेनमेंट झोन  करण्यात आला असुन या भागातील नागरिकांना नगरसेवक  रणजीत  इंगळे  यांच्या वतीने घरोघरी भाजीपाला  व दुध पिशव्या मोफत वाटप करण्यात आल्या.

श्रावणमासातील संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सकाळी प्रभाग क्रमांक ८ मधील कंटेनमेंट झोन येथे घरोघरी जाऊन  सगळ्यांना भाजीपाला   व दूध , सॅनिटायझरची बाटलीचे वितरण केले. 

 
Top