उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील दाळिंब येथील मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने दाळिंब ग्रामस्थाच्या वतीने मंगळवारी दि. ३० रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या ेळी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दयानंद माळगे, खय्युम चाकूरे,हणमंत शिंदे,प्रा सूर्यकांत राठोड, नदीम मुगळे, अर्जुन कांबळे, सुरेश देवकते,गुलाब राठोड आदींची उपस्थिती होती.