उस्मानाबद / प्रतिनिधी-
 सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 192 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी
 07 पॉसिटीव्ह, 05 अनिर्णित व  157 negative व 23 रिपोर्ट्स पेंडिंग होते. या पेंडीग रिपोर्टस पैकी ९ पॉझीटीव्ह रूग्ण दि. 0४/07/2020.रोजी सापडले आहेत.
यामध्ये उमरगा शहरातील महादेवी गल्ली १, गुंजोटी १ व एकोंडी येथील रूग आहे.  तर परंडा तालुक्यातील नालगाव येथे ६ रूग्ण आढळुन आले आहेत.
 
बरे झालेले रूग्ण  - 184
एकुण मृत्यू          -  12.
एक्टीव्ह रूग्ण   २६४
 
Top