
येथील शिवाजी शहाजी टोले यांनी आपल्या दोन्ही चिमुकुल्याचा आग्रहाखातीर कोरोना उपचार ग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन्ही मुलांचा नावे पंचवीस -पंचवीस हजार रुपये असे एकुण पन्नास हजार रुपये मदतीचा धनादेश मंगळवार दि. रोजी तहसीलदार सैदागर तांदळे यांच्याकडे सुपूर्द केला.
त्यानंतर या उपक्रमाचे व दोन्ही चिमुकल्याना प्रोत्साहन देणाऱ्या पालकाचे सर्वञ कौतुक होत आहे.