तुळजापूर /प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात बुधवार दि.19 रोजी छञपती शिवाजी महराजांच्या चांदीची मुर्ती प्रतिष्ठापना प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगीता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात अली आहे. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांची उपस्थिती होती.