लोहारा/प्रतिनिधी-
भाजपा लोहारा तालुका यां‘यावतीने शहरात राजमाता जिजाऊ व महान जननायक स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ व महान जननायक स्वामी विवेकानंद यां‘या प्रतिमेचे पुजन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यां‘या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, पं.स.सदस्य वामन डावरे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, शब्बीर गवंडी, ग्रंथपाल संजय जेवळीकर, यां‘यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.