उस्मानाबाद/प्रतिनिधी-
माँसाहेब जिजाऊ व  स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह  प्रमोदजी बाकलीकर यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.
याप्रसंगी  प्रमोद बाकलीकर, डॉ.गोविंद कोकाटे, संतोष क्षिरसागर यांनी आपले विचार व्यक्त केले ,कार्यक्रमासाठी पत्रकार  धनंजय रनदिवे, भाजपा सोशलमीडिया संयोजक प्रविण पाठक, अमित कदम, पांडुरंग लाटे सर, प्रा.अश्रु्रबा कदम सर, चंद्रकांत फुलसे, हेमंत इंदापुरकर, महेंद्र बिदरकर, प्रमोद बचाटे, सिद्धू गोफने, महेश चांदणे, डिगंबर बंडगर, श्रीराम मुंबरे, गौतम ठेले, मनोज ठाकुर, अजित बडवे, सुनील गवळी, स्वामी विवेकानंद केंद्राचे निलेश कुलकर्णी, संतोष सोनार यांच्यासह मोठया संख्येने नागरिक सहभागी होते.

 
Top