उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथे मोठया उत्साहात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालय, विठ्ठल-रूक्मीणी मंदिर, जिजामाता कन्या प्रशालेत व अन्य स्थळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती गोडबोले मॅडम, शिक्षक, विद्यार्थींनी, गांवचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील हनुमंत खापरे, प्रकाश खापरे ,वैभव माने, कल्याण माने, अजित खापरे, सचिन खापरे, कृष्णा उपाध्ये , दिनेश वाघमारे, आकाश शिडोळे, अनिल मुंडे, हर्षल आगाशे, दीपक खापरे, सोमनाथ माळी, मोहन माने, निलेश खापरे, जितेंद्र माने, बाळासाहेब माने, कालिदास खापरे, पत्रकार नितीन खापरे, उपेंद्र कटके, गोविंद पाटील, सचिन खापरे, महादेव निकम ,रंगनाथ सुतार, शिवाजी निकम, सुभाष सोनटक्के, मारुती माने, प्रदीप खापरे, अर्जुन म्हेत्रे, बाळासाहेब डोंगरे यांच्या जिजाऊ प्रेमी युवक मोठया संख्येने उपस्थित होते.