लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जि.प.प्रा. शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. या शाळेत पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन के.बी. कारभारी व व्ही.एम.कवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकराज्य अंकाचे वाचन केले.
या कार्यक्रमास शिक्षक डी.एम.पांचाळ, टी.एफ. दबडे, बी.पी. नाईक, एन.एस.गायकवाड, व्ही.एन. जगताप, एम.एस. शिंदे, बी.एस.माने, एम.व्ही.कदम, जे.बी. काठमोडे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रिया चव्हाण, सिद्धी जगताप, श्रद्बा जगताप, ऐश्वर्या कदम, अमरसिंह दबडे, सुमित घंटे या विद्यार्थ्यांनी लोकराज्य अंकाचे वाचन केले. शेवटी शिक्षक तानाजी दबडे यांनी आभार मानले.