तुळजापूर/प्रतिनिधी-येथील पंचायतसमिती मध्ये बंजारा समाजातील क्रक्रांतीकारक बिरसा मुंडा यांची जयंती शुक्रवार दि.5 रोजी साजरी करण्यात आली. प्रारंभी बिरसामुंडा यांच्या प्रतिमेस सभापती शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुहास कदम, सारीका दरोडे, कक्षप्रमुख अधिकारी राम राठोड , विनोद गायकवाड, तात्या राठोड , पाळेकर एस.एन वाघ, एस. एस. शिंदे केजी लोहार एम एम , तांबोळी एस बी ,राठोड डी एम, कट्टे ऐ बी ,राठोड डी एम, सावंत डी एम, ठोंबरे आर बी, सुरते डी एम, माने आर. आर, देशमाने यु यु, राठोड एल. आर, टीसके सी:एम , भोळे एम एम, ाईकवाडी एम. एल, मुळे डि एल, डीईफोडे एस.आर रोडे, एन. पी. बनसोडे, एस. आर अघोर, एस. पी बनसोडे अदि अधिकारी पदाधिकारी उपस्थितीत होते.