उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिक्षण क्षेत्रात केलेल्या अलौकीक कार्याबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांना चाणक्य अकॅडमी दिल्ली या संस्थेच्या वतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल एक्सलन्सी अवार्ड "   नुकताच घोषित झाला आहे.
संपूर्ण देशातून शिक्षण क्षेत्रातील पाच अग्रगण्य व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.यामध्ये भारतातील तीन व्हाईस चान्सलरचाही समावेश आहे . आनंदाची गोष्ट म्हणजे या पाच लोकांमध्ये महाराष्ट्रातून सुधीर  पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

 
Top