तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील राज्यात सर्वात पुरातन असलेल्या श्री त्रिविक्रम मंदिरात बलीप्रतिपदेमुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बलीप्रतिपदेमुळे त्रिविक्रम मंदिरात प्रांत:काली महापूजा करण्यात आली.दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top