भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पुन्हा मराठवाड्यातून लातूरची कन्या राज्यस्तरीय वनस्पतीशास्त्र स्पर्धेत राज्यातून दुसरी आली असल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मूळ भूमची असणारी रहमत जहा गुलशेर खा पठाण शिक्षणासाठी लातूर येथे वास्तव्यात असल्याने त्याने या निबंध स्पर्धेमध्ये राज्यभरातून द्वितीय क्रमांक मिळवण्याचे मान घेतल्या असल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.  राज्यस्तरीय वनस्पतीशास्त्र निबंध स्पर्धाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग - राज्य शैक्षणिक परिषद च्या माध्यमातून ऑनलाइन राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यक्रम वर्ष: 2025 महाराष्ट्रभरातील पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतीशास्त्राचे ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन-आधारित विचारसरणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय वनस्पतीशास्त्र स्पर्धा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित करण्यात आली होती.सहभागी विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक आकलन, वैज्ञानिक अचूकता, सादरीकरण कौशल्ये आणि विश्लेषणात्मक तर्काच्या आधारावर मूल्यांकन करण्यात आले.

परीक्षामध्ये महाराष्ट्र राज्यातून अजय गुप्ता हा डी. वाय. पाटील महाविद्यालय, पुणे या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून याचा विषय हा विषय होता (अत्यंत विश्लेषणात्मक, विषयाची अपवादात्मक स्पष्टता, मजबूत वैज्ञानिक तर्क आणि समस्या सोडवण्यात उत्कृष्ट अचूकता.) यामध्ये उत्कृष्ट लिखाण करून महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कुमारी रहमतजहाँ गुलशेरखान पठाण ही मराठवाडा महिला महाविद्यालय, लातूर कॉलेजची विद्यार्थिनी आहे यांचा विषय (उच्च-गुणवत्तेचे शैक्षणिक सादरीकरण, सातत्यपूर्ण कामगिरी, उत्कृष्ट संकल्पनात्मक आकलन, उल्लेखनीय समर्पण आणि सर्वोत्तम स्पष्टीकरण.) हा होता याला राज्यभरातून दुसरे क्रमांक मिळाला आहे तर शर्वरी देशमुख सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई याचा विषय हा (सर्जनशील विचारवंत, मजबूत निरीक्षण कौशल्ये, सुव्यवस्थित उत्तरे आणि प्रभावी जैविक स्पष्टीकरण.) याला राज्यभरातून तिसरा क्रमांक मिळाला आहे ही विद्यार्थी आदित्य सानप बी. के. बिर्ला महाविद्यालय, नांदेड , चौथी विजेता मानकरी सृष्टी पाटील संत तुकाराम महाविद्यालय, औरंगाबाद याचा विषय होता (प्रेरित सहभागी, सुव्यवस्थित उत्तरे, सैद्धांतिक संकल्पनांचे चांगले आकलन आणि आशादायक वैज्ञानिक आवड). 

राज्यस्तरीय वनस्पतीशास्त्र निबंध स्पर्धा मध्ये या चार जणांनी महाराष्ट्रात आपले नाव लौकिक केले आहेचांगले वनस्पतीशास्त्रीय ज्ञान असलेला, स्पष्ट मूलभूत संकल्पना आणि स्पष्टीकरणात पद्धतशीर दृष्टिकोन असलेला शिस्तप्रिय विद्यार्थी ठरले या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय वनस्पतीशास्त्र निबंध स्पर्धेसाठी ठरलेली रक्कम ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.

 
Top